सांकेतिक लिपी माहिती : Code Language Information
सांकेतिक लिपी माहिती : Code Language Information सांकेतिक लिपी : सांकेतिक लिपी विशिष्ट तत्त्वावर आधारित असते. त्यामुळे तिची उकल करताना त्यांतील शब्दांचा उलट-सुलट क्रम,शब्दांच्या किंवा अक्षरांच्या ऐवजी वापरलेले अंक किंवा चिन्हे या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. या घटकातील प्रश्नप्रकारांवरून सांकेतिक…