नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
विभाग / श्रेणी

Author: Mahasarav Team

Panchayat Raj April 1, 2021

विधानपरिषद माहिती : Vidhan Parishad Information in Marathi

VidhanParishad Information in Marathi • कलम-१७१ नुसार विधानपरिषदेच्या रचनेची तरतूद करण्यात आलेली आहे. • भारतात सध्या ७ घटकराज्यात विधानपरिषद अस्तित्वात आहे. (महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, जम्मू काश्मिर, तेलंगणा, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश.) • महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या ७८ इतकी आहे. • विधानपरिषद हे राज्य विधिमंडळाचे द्वितीय व वरिष्ठ सभागृह आहे. • कलम-१६९ नुसार घटकराज्यात विधानपरिषद असावी किंवा […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

सावित्रीबाई फुले यांची माहिती – Savitribai Phule Information in Marathi

Savitribai Phule Information in Marathi : सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव (ता.खंडाळा, जि. सातारा) येथे झाला. त्या खंडोजी नेवसे-पाटील यांच्या कन्या होत. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. सावित्रीबाई देखील निरक्षर होत्या. १८४० मध्ये ज्योतिबा फुले यांची सोबत त्यांचे लग्न झाले. ज्योतिबा फुले हे एक समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी स्त्रियांना […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

समास व समासाचे प्रकार – Samas in Marathi

Samas in Marathi Grammar : मराठी व्याकरण समास व त्याचे प्रकार, सर्व प्रथम बघूया समास म्हणजे काय व त्याचे विविध प्रकार म्हणजेच अव्ययीभाव तत्पुरुष व्दंव्द बहुव्रीही , त्यांचे Samas Examples in Marathi for 10th Class SSC. भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो. दोन किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो. उदा. ‘चंद्राचा उदय’ असे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

निबंध कसा लिहावा – How to Write Essay in Marathi

How to Write Essay – निबंध कसा लिहावा कुठल्याही स्तरावर भाषा शिकताना, प्रश्नपत्रिका सोडवताना कमी-अधिक लांबीचा निबंध लिहिणे अनिवार्य असते. एखादा विषय कितपत समजला आहे. स्वतःच्या भाषेत त्यावर मुद्देसूद विचार मांडता येत आहेत का, गोंधळून न जाता विषयानुरूप विचार, मते, प्रसंग, भावना यांचे वर्गीकरण करून ते क्रमवार, सुसूत्रपणे उलगडता येत आहेत ना; हेच निबंधातून पाहिले […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Panchayat Raj March 30, 2021

नगरपंचायत माहिती : Nagar Panchayat Mahiti

• नगरपंचायत माहिती (Nagar Panchayat Mahiti) : १९९२-९३ साली झालेल्या ७४ व्या घटना दुरुस्तीमुळे नगरपंचायतीना घटनात्मक दर्जा प्राप्त होवून भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ मध्ये (क्यू) मध्ये तरतूद करण्यात आली. • नगरपंचायत अशा ठिकाणी निर्माण केल्या जातात की जो भाग पूर्णपणे ग्रामीण नाही व पूर्णपणे शहरीही नाही. अशा भागासाठी नगरपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Panchayat Raj March 26, 2021

भारतीय संसद विषयी माहिती

कलम(७९): नुसार भारतासाठी एक संसद असेल.संसदेचे राष्ट्रपती (कलम ५२) ,राज्यसभा कलम (कलम ८०) व लोकसभा (कलम ८१) यांचा समावेश होतो. राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य असा घटक आहे,मात्र तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद नसतो. कलम (९९) : संसदेच्या प्रत्येक नवनियुक्त सदस्याचा राष्ट्रपतींकडून पदग्रहणाची शपथ दिली जाते. संसदेची दोन सभागृह असतात. राज्यसभा : संसदेचे वरिष्ठ व द्वितीय […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

वासुदेव बळवंत फडके : Vasudev Balwant Phadke Information in Marathi

Vasudev Balwant Phadke Information in Marathi : महाराष्ट्रात सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची खऱ्या अर्थाने सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली, त्यामुळे त्यांना ‘आद्य क्रांतिकारक’ असे संबोधले जाते. वासुदेव बळवंत फडके (१८४५ ते १८८३) यांचा जन्म शिरढोण गावी फडके घराण्यात झाला. वासुदेवांचे आजोबा प्रेमाने त्यांना ‘छकड्या’ म्हणत असत. वासुदेव बळवंत फडके (१८४५ ते १८८३) थोडक्यात माहिती – […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
भूगोल March 26, 2021

महाराष्ट्रातील पर्जन्य माहिती

महाराष्ट्रातील पर्जन्य माहिती : • महाराष्ट्रातील पर्जन्यकाळ (Rainfall in Maharashtra ) हा प्रत्येक भागात वेगवेगळा असतो.त्यामुळे महाराष्ट्रात पडणारा पाऊस व त्याचे होणारे परिणाम सुद्धा प्रत्येक भागात वेगवेगळे असतात.महाराष्ट्रात असलेल्या पाण्याची उपलब्धता हि महाराष्ट्रातील पर्जन्य यावर अवलंबून असते.आज आपण महाराष्ट्रातील पर्जन्याची विविधता सविस्तरपणे बगणार आहोत. • राज्यात मोसमी वाऱ्यांपासून (नैऋत्य मोसमी वारे) पाऊस पड़तो. (वार्षिक सरासरी […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
भूगोल March 26, 2021

महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग व त्यांचे प्रकार

महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती व कोणते आहेत ? महाराष्ट्रात प्राकृतिक विभाग ३ आहेत.त्यांची सविस्तर माहिती आता आपण बगणार आहोत. महाराष्ट्राचे तीन प्रमुख प्राकृतिक विभाग पडतात. सह्याद्री किंवा पश्चिम घाट; सातपुडा रांगा महाराष्ट्र पठार (दख्खन पठार) कोकण किनारपट्टी महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग व त्यांचे प्रकार कोकण किनारपट्टी १) कोकण किनारपट्टीचा महाराष्ट्रातील विस्तार हा उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यापासून […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
भूगोल March 25, 2021

भारत : बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्पाची माहिती

भारत : बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्पाची माहिती १) उकाई प्रकल्प उकाई प्रकल्प हा गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. उकाई प्रकल्पाचा उद्देश पूरनियंत्रण करणे,तशेच जलसिंचन, जलविद्युतनिर्मिती करणे होते. या योजनेंतर्गत गुजरातमध्ये तापी नदीवर सुरत जिल्ह्यात ‘उकाई‘ व ‘क्राक्रापारा’ ही दोन धरणे बांधली आहेत. २) दामोदर खोरे योजना दामोदर ही हुगळी नदीची उपनदी आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेंतर्गत हाती […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

सांकेतिक लिपी माहिती : Code Language Information

सांकेतिक लिपी माहिती : Code Language Information सांकेतिक लिपी : सांकेतिक लिपी विशिष्ट तत्त्वावर आधारित असते. त्यामुळे तिची उकल करताना त्यांतील शब्दांचा उलट-सुलट क्रम,शब्दांच्या किंवा अक्षरांच्या ऐवजी वापरलेले अंक किंवा चिन्हे या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. या घटकातील प्रश्नप्रकारांवरून सांकेतिक लिपीची फोड कशी प्रकारे करतात, हे आज आपण समजून घेणार आहोत. सांकेतिक लिपी माहिती : […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
MPSC Material March 24, 2021

भारतातील प्रसिद्ध स्थळे : Indian Famous Destinations

विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या भारतात बगण्यासारखे अनेक प्रसिद्ध स्थळे आहेत. आज आपण भारतातील प्रसिद्ध स्थळे(Indian Famous Destinations) कोणत्या कोणत्या राज्यात आहेत,ते बगणार आहोत.कारण बऱ्याच वेळा Mpsc परीक्षेत एका बाजूला प्रसिद्ध स्थळे व एका बाजूला प्रसिद्ध स्थळे असलेलं शहर अशा जोड्या जुळवायला येतात.त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने कोणत्या राज्यात कोणते स्थळे आहेत हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

भारतातील औष्णिक विद्युत आणि अणुविद्युत प्रकल्प यादी

भारतातील औष्णिक विद्युत प्रकल्प प्रकल्पाचे नाव राज्य प्रकल्पाचे नाव राज्य चंद्रपूर महाराष्ट्र उतरण गुजरात सिंद्री झारखंड बोकोरो झारखंड कोरबा छत्तीसगड बरौनी बिहार धुवारण गुजरात अमरकंटक मध्य प्रदेश सातपुडा मध्य प्रदेश ओबारा उत्तर प्रदेश बथीडा पंजाब दुर्गापूर पश्चिम बंगाल सिंगरोली उत्तर प्रदेश खापरवेडा महाराष्ट्र नैवेली तामिळनाडू तालचेर ओडिशा तुभै महाराष्ट्र कहालगाव बिहार रिहांद उत्तर प्रदेश कोथागुडम […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

भारतातील व्याघ्र प्रकल्प यादी : Tiger Project in India

भारतातील व्याघ्र प्रकल्प यादी : Tiger Project in India क्रमांक व्याघ्र प्रकल्पाचे नाव राज्य स्थापना वर्ष एकूण क्षेत्रफळ (चौ.कि.मी.) १. मेळघाट महाराष्ट्र १९७४ २,७६९ २. नागार्जुनसागर श्रीशैलम आंध्र प्रदेश ( तेलंनगणासह) १९८३ ३,२९६ ३. कावल तेलंनगणा २०१३ २,०१९ ४. नामदफा अरुणाचल प्रदेश १९८३ २,०५३ ५. मुदुमलाई तामिळनाडू २००९ ६८९ ६. सुंदरबन पश्चिम बंगाल १९७४ २,५८५ […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Panchayat Raj March 23, 2021

राष्ट्रपती विषयी माहिती : Rashtrapati Vishayi Mahiti

राष्ट्रपती विषयी थोडक्यात माहिती : • राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असून घटनेने त्याला ‘अग्रतेचा मान दिला आहे. • भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. • राष्ट्रपतींचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात. • संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे. • देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो,असे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास March 22, 2021

जहालाचा कालखंड (१९०५ ते १९१८) : Period of the Extremists

जहालाचा कालखंड (१९०५ ते १९१८) माहिती : Period of the Extremists प्रास्ताविक : जहालाचा कालखड, १९०५ ते १९१८ (Period of the Extremists) • मवाळाच्या कालखडातच हळूहळू जहालवाद (extremism) वाढू लागला होता. त्यास लढाऊ राष्ट्रवाद (militant nationalism) असेही म्हटले जाते. हा जहालवाद १९०५ च्या वंगभंग चळवळीच्या स्वरूपात स्पष्टपणे व्यक्त झाला. त्यामुळे १९०५ ते १९१८ पर्यंतचा कालखंड […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

काही विषय व त्यांची शास्त्रीय नावे : Some Subjects and Their Classical Names

काही विषय व त्यांची शास्त्रीय नावे : Some Subjects and Their Classical Names हे देखील वाचा : काही महत्त्वाचे शोध व शास्त्रज्ञ अ.क्र विषय शास्त्रीय नाव १. ध्वनीचा अभ्यास अॅकॉस्टिक्स २. प्राणिजीवनाचा अभ्यास झूलॉजी ३. जिवाणूंचा अभ्यास बॅक्टेरिऑलॉजी ४. रोग वा आजार यांचा अभ्यास पॅथॉलॉजी ५. ग्रह-ताऱ्याचा अभ्यास अॅस्ट्रॉनॉमी ६. मानवी वर्तनाचा अभ्यास सायकॉलॉजी ७. […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

काही महत्त्वाचे शोध व शास्त्रज्ञ : Some Important Discoveries and Scientists

काही महत्त्वाचे शोध व शास्त्रज्ञ : विज्ञानात महत्त्वाचे शोध लागले पण आपल्याला त्यातील मोजकेच शोध व त्याचे संशोधक माहिती आहेत.आज आपण सगळे शोध व त्याचे शास्त्रज्ञ बगणार आहोत.काही महत्त्वाचे शोध व शास्त्रज्ञ (Some Important Discoveries and Scientists) यांची यादी खालीलप्रमाणे आहे. काही महत्त्वाचे शोध व शास्त्रज्ञ : Some Important Discoveries and Scientists क्र. शोध शास्त्रज्ञ […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Panchayat Raj March 21, 2021

पंचायतराज वरील एका वाक्यातील सराव प्रश्न

१) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेस …. असे संबोधले जाते. पंचायतराज २) महाराष्ट्र ग्रामपचायत कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? १९५८ ३) वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींचा विचार करून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा संमत करण्यात आला … ८ सप्टेंबर ,१९६१ ४) महाराष्ट्रात सध्या …. ग्रामपंचायती कार्यरत आहेत. २७,८९६ ५) ग्रामपंचायत सदस्याना …. असे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
भूगोल March 20, 2021

भारतातील अभयारण्ये माहिती : Bharatatil Abhayaranye Mahiti

भारतातील अभयारण्ये माहिती : Bharatatil Abhayaranye Mahiti भारतातील अभयारण्ये कोठे आहेत व कशासाठी प्रसिद्ध आहे हे आज आपण बगणार आहोत : सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते? यांसारखे प्रश्न पोलीस भरतीच्या परीक्षेला हमखास विचारले जातात.भारतात कुठल्या राज्यात कोणती अभयारण्ये आहेत,व ती कोणत्या प्राणी ,पक्षी साठी प्रसिद्ध आहे. हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.भारतातील अभयारण्येची यादी खालीलप्रमाणे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा