पंचायत समिती माहिती : Panchayat Samiti in Marathi
• पंचायत समिती माहिती (Panchayat Samiti in Marathi) : पंचायत समिती हा गटस्तरावर (तालुकास्तरावर) कार्यरत असणारा पंचायत राजचा घटक आहे. • ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यामध्ये समन्वय साधणारा दुवा म्हणून पंचायत समितीस विशेष महत्त्व आहे. • गटविकास अधिकारी हा पंचायत…