संख्यामाला नोट्स- Number Reasoning in Marathi
संख्यामाला : संख्यामाला Sankhya Mala यावर पोलिस भरती, तलाठी, MPSC असो,वा बाकी दुसऱ्या स्पर्धा परीक्षा असो यावर हमखास प्रश्न विचारलेली असतात.आज आपण संख्यामाला विषयी शिकणार आहोत त्याच बरोबर परीक्षेत विचारलेली प्रश्न सुद्धा सोडवणार आहोत . संख्यांचा क्रम ओळखणे : संख्यामालिकेतील फरक ओळखताना संख्यांची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, पाठे असा संबंध शोधावा लागतो. या आपण संख्यामालेतील […]
