Van Vibhag Bharti 2023 – 10 हजार वनरक्षक पदे भरणार, जाहिरात व पात्रता बघा
महाराष्ट्रात लवकरच वन विभाग मार्फत वनरक्षक Forest Guard पदांसाठी भरती होणार असून, रिक्त असलेल्या एकूण १० हजार पदे भरण्यात येणार आहे. वन विभाग मार्फत या महिन्यात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात येऊ शकते, या अंतर्गत २०२३ ची वनरक्षक भरती होणार त्यासाठी आपण जाहिरात , शैक्षणिक पात्रता बघूया. राज्यात ९६४० अधिक वन रक्षक च्या जागा रिक्त आहे, … Read more