Mahajyoti Free IBPS Coaching : महाज्योती मार्फत मोफत IBPS, LIC प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु
MAHAJYOTI Free IBPS, LIC Coaching 2023 : महाज्योती नागपूर संस्थे द्वारे IBPS PO आणि LIC AAO भरती ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 21 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. IBPS PO, LIC – AAO 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच […]
