MPSC Group B पूर्व परीक्षा 2026 जाहिरात प्रसिद्ध, 525+ पदे
MPSC Group B Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील ASO, STI आणि PSI यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या एकूण 525+ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026’ साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून […]
