मराठी व्याकरण प्रश्नसंच १० : Marathi Grammar Practice Test 10
1) श, ष, स या वर्णाना काय म्हणतात? 1) उष्मे2) महाप्राण3) स्वतंत्र4) अर्धस्वर 2) स्वल्प-संधी करा 1) स्व + अल्प2) सु + अल्प3) सू +अल्प4) या पैकी नाही. 3) तन्मय – संधी करा. 1) तन् + मय2) त् + नमन3)…